भूमिपुत्र

भूमिपुत्र

khedtimes.today |समाजाचा चेहरा, माणूसपणाची जडण घडण ही शिक्षणांच्या पवित्र मंदिरात होत असते. पुढील पिढ्यांपेक्षा समाजातील बहुतांशी पिढ्या घडविण्याचे प्रभावी कार्य शिक्षक करतात. ज्ञानदानाचे कार्य करणा-या गुरूजनांच्या खांद्यावर समाजातील सर्वच घटक…

विरह

September 19, 2017
khedtimes.today |विरहाच्या डोहात डुंबलेल्यामनाची तार जरा झटकुन पाहिली ओल्या झालेल्या त्या मनातुन आज ही यातनेची ती धार ओघळतांना दिसली अश्रूंचा बांध फुटला अन ओघळणार्याअश्रू थेंबात तुला वाहतांना मी पाहिली विसरून…
khedtimes.today |मराठी साहित्य विश्वव्यापक होत असताना मराठी वाचकांना आपलासा वाटणारा, हवाहवासा असलेला साहित्य प्रांत म्हणजे विनोदी साहित्य व विनोदी कथासंग्रह. पु. ल. देशपांडे, द. मा. मिराजदार यासांरख्या जाणत्या श्रेष्ठ लेखकांनी…
साहित्य क्षेत्रातील सर्वाधिक मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मश्री, सोव्हिएत लॅंड नेहरु पुरस्कारासारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवणाऱ्या गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 ऑगस्टपासून सुरु होत आहे. त्यांची कविता,…

शहिद

August 14, 2017
खेड टाइम्स.टुडे । देशाभिमान आम्हा भारताचा आज आहेध्वजास या तिरंगी माझा सलाम आहे!! विविध धर्म येथे, आहे अनेक भाषाहिन्दोस्थाँ हमारा, सर्वांचे ब्रीद आहे!! फासावरी चढुनी कित्येक वीर गेलेरक्तातला तयांच्या संकेत…
खेड टाइम्स.टुडे । मराठी साहित्याच्या विश्वात मराठी वाचकांना भूरळ घालणारा, मराठीची व्यापकता सांगणारा, अवघ्या समाज मनाला न्याय देणारा साहित्यप्रकार म्हणजे ‘कादंबरी’. या विश्वात आपल्या ‘मुक्ता’या कादंबरीच्या रूपाने प्रा.रेवाण्णा कड्डे यांनी…

धन

August 09, 2017
रानाच्या मातीतपेरूनिया बीजआभाळात वीजकडाडली. पाऊस थेंबांनीगंधाळली मातीओंजळीत मोतीवेचावया. लावले सरीतकाळजाचे रोपधरणीची झोपसुखावली. नभाने धाडीलेतुषार तांडवदारीचा मांडवबहारला. हिरव्या मनाचाघुमतो शिवारतरूंचा बहारसांडुनिया. भरल्या रानातहरपले भानकष्टाचे हे धनपदरात.- प्रकाश बनसोडे, खराबवाडी
खेड टाइम्स. टूडे । महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या  असामान्य जीवनांचा इतिहास— कारकीर्द आजपर्यत मराठी साहित्याने समर्थपणे चरित्रलेखनाच्या माध्यमातून शब्दबध्द केला आहे. परंतु या मातीत जन्मून याच मातीत आयुष्यभर वारकरी संप्रदायाची…
कविता :- तुझी लाज वाटली   कवी हृदयमानव अशोक --------------------- तुझ्या पंखातली भरारी कुणी आज छाटली.. अरे जीवना.......... मला तुझी लाज वाटली.. कुठे तरी महाली रंगल्यात मैफिली.. पोटात भुकेने पेटल्यात दंगली..…
Page 1 of 2