गावगाडा

गावगाडा

khedtiems.today |रामा त्याची बायको अन् लेकरांचे हात यंत्रासारखे राबत होते. साळलेल्या निरगुड अन् चिल्लारीच्या फोकाचे डाग तयार होऊ लागले. रामा गावात जाऊन दारोदार हिंडून येऊ लागला. कोणाला कोणत्या वस्तु बनवून…
khedtimes.today |नदीचा खळाखळता प्रवाह आटून गेला. डोह, डबक्यातलं पाणी आटत होतं. माळरान बोडकं दिसू लागलं, कोवळी झाडं-झुडपं वाळून जाऊ लागली. वावरातली दसकटं वाळून गेली, वावरात वावटळी भरारू लागल्या, पाचोळा उडू…
khedtimes.today |सुगीचा हंगाम संपत आला. खळ्याभोवती सांडलेले, वावडीवरून उधळलेलं मातरं गोळ्या झालं. गडी माणसं थोडी निवांत झाली, परंतु बाया-बापड्यांना अजून उसंत नव्हती. नदीवर खळाळत्या पाण्यात, डोहात मातरं धुवायचं काम चालू…
khedtimes.today | सुगीचा हंगाम झाला. शेतीतल्या कामाला थोडी उसंत मिळाली होती. सालभराचं धान्य कणगीत भरलं अन डाळ - दाणा गणगीत, उतरंडीत भरला. धान्याची पोती तालुक्याच्या आडतीवर रिकामी झाली, शेतकर्‍याच्या हातात…
khedtimes.today | टिपूर चांदण्यात, दिवसारात्री मळणी सुरू झाली, तिवढ्या भोवती बैल फिरू लागले, कणसातली दाणे खळ्यात साठू लागली की, कणसाचं मदान तयार होत होतं. खळ्यात मदनाचं ढीग साठत होतं. वावढ्या…
khedtimes.today | थंडीचं दिवस सुरू होताच शिवारातली पिकं जोम धरायची. घाटातल्या टपोरी कणसात मोत्याची दाणं भरायची. हिरव्यागार कणसात हुरडा भरयचा. वावरा-वावरात हुरडापार्टी घडायची, पै-पावण्यांचा राबता असायचा, आगटी पेटायच्या, आगटीची ऊब…
khedtimes.today | गावगाडा  अर्थातच  ग्रामीण  संस्कृतीचं  जीवनमान, ग्रामीण  संस्कृतींनी  जोपासल्या  जाणा-या रीतीरिवाजांच्या  परंपरा,  ग्रामसंस्कृतीचे शहरीकरणामध्ये  रूपांतर  होणं  ही  तर  काळाची  गरज    आहे.  ग्रामसंस्कृतीच्या  वैभवाने  प्रगतीचे  यशोशिखर गाठणे  हे  स्वाभाविक  आहे. …